
avadhoot gupte - jabraa fan (marathi) lyrics
तुझ्या quiz ने google ला beat केलया
mirror मध्ये दिसतोया इचारात असतोया
तुझ्या madness ने मला धीट केलया
गोटी सोडा तू कडक मी रे ठसका तुझा
सारखा सारखा मला येतोय झटका तुझा
माझ्या दिलाच्या mobile चा
तू unlimited plan झालोया
मी रे तुझा हाय रे जबरा होय रे fan झालोया
तुला पाहताच दिल हे dhant dan झालया मी तुझ्यावर केली phd माझ luck माझा हक तुझ्या मुले राजा
शपथ आईची तुला नाही माहिती होऊन गेलोया भारी मी पंखा तुझा
तुझ्या साठी हाय झालोय येडा पार हाय
खुला साऱ्या कॉलोनीत तुझ्या पायी आईच्यान झालो या
मी रे तुझा हाय रे जबरा होय रे fan झालोया
तुला पाहताच दिल हे dhant dan झालया style तुझी लई झाक रे जीव झाला ढिंच्याक रे
फुल 2 मी wifi connection तुझा
डेंजरस बिथरलया डोस्क याच फिरलंया
कोण काय म्हणतो या परवा ना मला
तुझ्या साऱ्या अदा येती डिट्टो मला
ठेवला खिशामध्ये रोज जपला तुला
तुझ्या नादानी मी फार सेन्तीमेंतल ध्यान झालोया
मी तुझा. बा तुझा… fan झालोया
मी रे तुझा हाय रे जबरा होय रे fan झालोया
तुला पाहताच दिल हे dhant dan झालया
Random Lyrics
- luis dh - tan pequeñito lyrics
- 杉本彩 - guilty lyrics
- pangloss - me castigue dios si miento lyrics
- hasna - marsoul il hob lyrics
- 茶太 - kaleidoscope lyrics
- coldness - tormented lyrics
- lisa loeb - foools like me lyrics
- the superweaks - nightswimming at the full moon party lyrics
- fazzluv - diosa lyrics
- bendik - feil lyrics