azlyrics.biz
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

chorus feat. padmja fenanai-jogalkar - kalika,kashya ga bai lyrics

Loading...

कालिका कशा गं बाई भूलल्या
इवल्या फुलात बाई फुलल्या
(कालिका कशा गं बाई भूलल्या, इवल्या फुलात बाई फुलल्या)

सजून धजून बाई भरात कलली जाई
लाजून बुजून बाई उरात उलली जुई

फुलली जाई फुलली जुई
(जाई जुई, जाई जुई)

फुलल्या कशा गं बाई फुलल्या
इवल्या फुलात बाई फुलल्या

कोरस

अवखळ वाऱ्यात काळोख वाहे
थरथर पानात भरून राहे

(सलज्ज कोवळ्या
सलज्ज कोवळ्या जाई जुईच्या)

मनात चांदणे चोरून पाहे
भवती काजळी राई, धवल ठसळी जाई

(तमाळ रंगात काही, विभोर हसली जुई)
झुलली जाई, झुलली जुई
(जाई जुई, जाई जुई)

झुलल्या कशा गं बाई झुलल्या
इवल्या फुलातं बाई फुलल्या

मुग्ध हरपल्या कुपीत
चित्तचोर गंध कोंदला

लुब्ध उकलता गुपित
ओसंडून मुक्त नांदला

(नितळ निवांत पाही, नाजूक साजूक जाई)
झाकून तळवी राही, मिटून लोचनं जुई

डुलली जाई, डुलली जुई
(जाई जुई, जाई जुई)
wait for it



Random Lyrics

HOT LYRICS

Loading...