azlyrics.biz
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

prajakta shukre, rohan pradhan & rohan gokhale - tik tok lyrics

Loading...

टिक टोक टिक टिक टोक

घडाळ्याच्या काटयावर

आयुष्याची धावपळ
या मनाच्या वाटेवर
२४ तास गडबड

घडाळ्याच्या काटयावर
नशिबाची बडबड
भावनांच्या कट्टयावर
जीवनाची गडबड

कधी खेळातून
कधी शाळेतून
घेतो जीवाची
खालीवर सळसळ

ध्यास उद्याचे
स्वप्न उद्याचे
हि पळापळी, अरेरे.

स्वातंत्र्याची दादागिरी
शिस्तीचा करू घोटाळा
मुकद्दर का मै सिकंदर
पुस्तकाल लावू ताळा, मोठा ताळा

गजर गजर गजर गजर

विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
वाळवंटी चंद्र भागेच्या काठी डाव मांडीला



Random Lyrics

HOT LYRICS

Loading...