azlyrics.biz
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

prashakya - majhya mitraa lyrics

Loading...

टेन्शन कायको लेता है रे
त्या पोरीला तू विसरून दे
टेन्शन बिन्शन घेतो कुठे
त्या पोरीला तू विसरून दे

अरे ऐक ना
अरे थांब रे
लऊच्या गेमात हा पहिलाच लॉस रे

माझ्या मित्रा
दिल छोटा करू नको
माझ्या मित्रा
सैड सूड होऊ नको
माझ्या मित्रा
माझ्या मित्रा

तिचा फोटो हा
मोबाईल मधून काढून टाक
तिचा रुमाल हा
वाऱ्याच्या संगे उडवून टाक

दर्द तेरा जो भी है
आपल्यातच वाटून घे
तिचे रोजचे रास्ते
आता सोडून दे
माझ्या मित्रा
माझ्या मित्रा
माझ्या मित्रा
माझ्या मित्रा

माझ्या मित्रा
दिल छोटा करू नको
माझ्या मित्रा
सैड सूड होऊ नको
माझ्या मित्रा
माझ्या मित्रा



Random Lyrics

HOT LYRICS

Loading...