
salil kulkarni - tujhya majhya savey lyrics
Loading...
तुझ्या माझ्या सवे कधी यायचा पाऊस येई
पडे ना पापणी पाहून ओलेती तुला
कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही
तुझ्या माझ्या सवे यायचा पाऊस येई
तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला-
कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही
मला पाहून ओला विरघळे रुसवा तुझा ×3
कशा युक्त्या मला शिकवायचा पाऊसही
कशी भर पावसातही आग माझी व्हायची ×3
तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही
अता शब्दांवरी या फक्त उरलेल्या खूणा ×3
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊसही
तुझ्या माझ्या सवे कधी गायचा पाऊसही
Random Lyrics
- lux cliquer - fo my savages (produced by feziekk lyrics
- kylie minogue - wonderful christmastime (with mika) lyrics
- síntese - alvorada lyrics
- ellie goulding - outside (feat. lyrics
- ricky vazquez - maybe lyrics
- 石田燿子 - めざせポケモンマスター lyrics
- divino kabaret - soledad lyrics
- elias diaz & c-kan - dicen por ahí lyrics
- gregory page - love knocks you down lyrics
- all faces down - i hope you know lyrics