azlyrics.biz
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

sambata - gangster shit 1st (marathi) lyrics

Loading...

शण्यातून वर आलेली कंपनी

(शेवट पर्यंत)

(डॉन म्हणतात डॉन)

चला येडे वाजतात शहाण्यांनी धडा
केली गँगस्टर शिट पहिली मग नंतर ए कला
कधी ह्याजी त्याजी सल्ला घ्यायला आवडत नाय मला
मी डोक्यावर बसवत नाय बुलीची बाळ
एवढ्या शिव्या देतो जीभ माझी कुजात नाय देव घरात पूजत नाय देवच मी समजतो मला

ह्यो मुद्दा आता कळला पाहिजे माझे गाणे ऐकून लंगड पण पळाला पाहिजे
माझ्या तरक्की वर जमाना पण जळला पाहिजे
नातीगोटी खूप केले आता पैसे पण छापले पाहिजे
मला परके कोन नको मला आपले पाहिजे
चुकले पोर झापले पाहिजे मानस वाकड्यात फाटले सरळ कापले पाहिजे
माझ्या स्वागताला महाद्यांचे पाय सरळ फाकले पाहिजे
लोक म्हणतात सांबता ने गाणे लवकर टाकले पाहिजे
लोकांना झडाप मध्ये जर माझे गाणे पाहिजे माझे गाणे ऐकाय लोक पण शहाणे पाहिजे

पाहिजे बुद्धी होश मध्ये तुझ रक्त नसक ए तू रक्तदोष मध्ये
झिजले कुजले तू स्वप्नदोष मध्ये
हिथ सांबता डॉन वाजतो फक्त जोश मध्ये
शांती भंग करून आम्ही क्रांतीच्या शोध मध्ये
जिंदगी जगतो डॉन मौज मध्ये
मित्र परिवार सोडा तर कोन नायये क्लोज मध्ये, वर्थ इट ए गँग माझी पैसा, ज्वेलरी आणि होस मध्ये
चार पाच नशे करून भाऊ तुमचा होश मध्ये
बुद्धीत शुद्धि शुद्धीत बुद्धी
बुद्धीत युक्ति युक्तित शक्ती बुद्धीच्या बळावर दुनिया झुकती माझा घमंडी स्वभाव ठेवतो स्वतावर भक्ती

माझ्या रुबाबावर लोकांची गांड का दुखती
माझ्यापर्यंत पोहचू नय शकत ह्यांची प्लॅनिंग चुकती
मी दिस नाय खेळत देतो मोक्ष अन मुक्ति
प्रत्येक युद्धात विजय प्राप्ति आम्ही निवडतो वीरगति विरासत मध्ये दोस्ती ठेवली

कधी मानल्या नय धर्म जाती
त्रास द्यायला जमा
झाल्यात वर्ण नाती
मी मैदान गाजवतो कारण पाठी वाढला धडकती मर्दाची छाती

मग सगळ्यांचे डोळे डॉन वर
स्वतः पेक्षा जास्त मला भरोसा गँगवर
माझ्यासाठी पोरी ठेवतात १६ (सोळा) सोमवार
डोंचा पंखा फास्ट डॉन खेळतो गहमा+गहमी गँगवार
शब्दिक गुन्हेगार आई झावतो शब्दात फुल बील्टी कलाकार
मला बघून होतात सगळे कल्टी कलाकार

मला भेटायचा टाळ
माझ्या नावावरती हवा करती माझी चाल
काढतो सायफर च जाळ अन तू डायपर च बाल
तुला वजन नाय जमात अन मी गाजवतो काळ
घरी दररोज आहे सण दररोज आहे बिर्याणी तुझ्या ताटात नाय डाळ नाय भातावर कालवण
(आई झावून टाकतो थांब)

गंजल्यात पळगून बोले सांबता ला घालवून
मारताना बाप पण बोला होता माझ पोरा माझी जागा चालवून
माझी दहशत आहे आज माझी हवा होती कालपण

अय्ये
म्हणून तर आता सीन वर आहे सत्ता
मी तर आई झावतो मार्केटला बीटवर आहे महाराज स्वतः
आज हिथ उद्या तिथ फिक्स नाय अड्रेस आमचा कन्फर्म नाय पत्ता

मी आणि माझे होमीस डायरेक्ट धगाटली ट्रिप
तुला कच्चा खाऊन टाकन कधी करू नको बीफ
ठेवतो ओरिजनल चे शोक नाय राहणीमान चीप
लाखोत कमाई आणि लॅविश आहे ड्रिप

पण लक्ष्मी ची रिस्पेक्ट उडवतो डॉलर्स हातकुण
माझी फुगिरी मी झळकवतो कॉलर झटकून
मी किती त्रि लोकांच्या डोळ्यात खटकून
दिस करतात पोर मला पैसे कमवतात
अन दुनिया बघतात माझ्या अंडाला लटकून

जे नाव ठेवतात मला गल्ली गल्लीात
बसले बुल्लीात इज्जत आहे मला ७५२ जिल्ह्यात
मोठ मोठे महारथी शहाणे सल्ल्यात माझे दिवस पण चांगले चालल्यात
माझी मैत्री कट्टर आम्ही चपट्या सोड सामना बि वाटून खाल्ल्यात
फटके पाडरे गँगस्टर आम्ही घरी बसवल्यात
मी किती तरी गरीबांचे घर बसवल्यात
आणि गँग मध्ये मेंबर सगळे मी शांदार ठेवलेत
माझ धुंगण धुवाय सुद्धा मी कामगार ठेवलेत
येणारे मुद्दे सगळे दुमदार ठेवलेत
मॅटर झाला तरी सॉल्व कराय आमदार ठेवलेत

नाव चर्चेत आहे माझ नाव लिजेंड च्या गिंतीत
भुरटे भामटे कधी धरले नय गिंतीत घे
यूट्यूब गँगस्टर नट्यात मला बसून चार भिंतीत
पण राक्षस आहे पुत्र माझी आई बि चिंतित (हा)

माझी आई म्हणते शेत्रात तू नंबर १ आहे
तुझा विषय गंभीर मी एकटा खंबीर जरी विरोधक

मला शंभर जन आहे डोक्यात सळसळत रक्त आणि कंबरेत गन आहे मग काय
तुझ खर पण नाय मग तुला बर पण नाय
जे माझी लायकी काढतात त्यांना राहायला स्वतःच घर पण नाय त्यांना माझ्या नखाची सर पण नाय मी कोणाच्या खाली नाय कोण माझ्यावर पण नाय

आणि चालत नाय कोण मला आलेत भलते
आम्ही आमचे स्वताचे करते धरते
जा कोणच्यापण मंडळात जा तुला भेटतील माझे कार्यकर्ते

(बडशपीर)

सगळे भाई पटेल डॉन ची च्या कंपनी त
मी ठळक बातम्यांवर झळकतो सणसणीत प्रत्येक ट्रॅक देतो पब्लिक ला दणदणीत
शत्रू आजपर्यंत टिकला नय रणभूमीत
मी कुठल्या वयात काय करतो कर गणित मी धंद्यात आहे बिझी तुम्ही अजून पण वर्गणीत

तुमची लाइफ आहे बत्तर
आता पैशांनी भरल्यात बॅग आहे नाय फाटक दप्तर
आता बॅंकेत बॅलन्स मागे पोरी सत्तर
वाजतो बत्तर आणि शत्रू पण आता मला पाहिजे कत्तर
का

कारण तेवढी खाज मला आक्क्ख ब्रम्हांड घाबरत आज मला
हात धरा माझा आणि वर चला
चला येडे वाजतात शहाण्यांनी धडा
केली गँगस्टर शिट पहिली मग नंतर आहे कला
कधी ह्याजी त्याजी सल्ला घ्यायला आवडत नाय मला
मी डोक्यावर बसवत नाय बुलीची बाळ
एवढ्या शिव्या देतो जीभ माझी कुजात नाय देव घरात पूजत नाय देवच मी समजतो मला



Random Lyrics

HOT LYRICS

Loading...