azlyrics.biz
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

shankar mahadevan & anandi joshi - sur niragas ho lyrics

Loading...

सूर निरागस हो. गणपती
सूर निरागस हो.

शुभनयना करुणामय गौरीहर श्री वरदविनायक.
शुभनयना करुणामय गौरीहर श्री वरदविनायक.
ॐकार गणपती. ॐकार गणपती.
अधिपती. सुखपती. छंदपती. गंधपती.
लीन निरंतर हो. लीन निरंतर हो……
सूर निरागस हो.

मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.
मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.
गजवदना तु सुखकर्ता.
गजवदना तु दु: खहर्ता.
गजवदना मोरया. मोरया…

सूर निरागस हो. गणपती
सूर निरागस हो.

सूरसुमनानी भरली ओंजळ
नित्य रिती व्हावी चरणावर.
तान्हे बालक सुमधुर हासे
भाव तसे वाहो सूरातुन.



Random Lyrics

HOT LYRICS

Loading...