azlyrics.biz
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

sujyot aj - vedya mana lyrics

Loading...

(intro)
(vers 1)
ना कोणी बोलले ना कोणी ऐकले
रोजचे सोहळे भासती वेगळे का असे?
अरे वेड्या मना
सांग ना सांग ना का भेटुनी दुरावे?
विसरूनही आठवे तू मला…

(pre chorus)
वेड्या मना सांग ना, काहीतरी बोल ना
समजून घेशील ना?

(chorus)
अरे वेड्या मना
आपुलाच वेडेपणा अरे वेड्या मना
समजून घेशील ना? अरे वेड्या मना
आपुलाच वेडेपणा अरे वेड्या मना

(vers 2)
जीव गुंतून ही, बंधने मोकळी
ओळखीच्या खुणा, पण दिशा वेगळी
हो जीव गुंतून ही, बंधने मोकळी
ओळखीच्या खुणा, पण दिशा वेगळी
का असे होतअसे, अरे वेड्या मना
सांग ना, सांग ना, का वाट ही चालते?
वळणावरी भेटते एकदा…
(pre chorus)
वेड्या मना सांग ना काहीतरी बोल ना
समजून घेशील ना?

(chorus)
अरे वेड्या मना
आपुलाच वेडेपणा अरे वेड्या मना
समजून घेशील ना? अरे वेड्या मना
आपुलाच वेडेपणा अरे वेड्या मना



Random Lyrics

HOT LYRICS

Loading...