azlyrics.biz
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

swishesh - aai lyrics

Loading...

शांत झोप लागेल जशी
आहे तिची झोळी तशी

स्वप्नांची बाग जशी
गोड शब्दांची कविता तशी

दुःखातून सावरते जशी
काळोखात होते दिवा तशी

जिच्या दर्शनात दिसतो भगवंत

अशी आणि
आणि कोण हाय
आहे जशी माझी आय

आशीर्वादाचे हाथ जशी
काळजात गुदगुल्या तशी

प्रेमाची मिठी जशी
स्वर्गाची छाया तशी

भूक लागली कि ओळखलं
शाळेच्या दिवसात जिने सावरलं

चांदण्याची माळ जशी
आभाळा एवढी माया तशी
अशी आणि
आणि कोण हाय
आहे जशी माझी आय

जेव्हा कधी झोप मोड होई
ती स्वप्न बनून जाई

आतून खूप थकलेली
बाहेरून मात्र हसणारी

जिच्या दर्शनात दिसतो भगवंत

अशी आणि
आणि कोण हाय
आहे जशी माझी आय



Random Lyrics

HOT LYRICS

Loading...