azlyrics.biz
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

avadhoot gupte – kolhapur majha kolhapur lyrics

Loading...

ही माती लाल आभाळी गुलाल
ही माती लाल आभाळी गुलाल
काय पावन, हाय का खुशाल?

ही माती लाल आभाळी गुलाल
काय पावन, हाय का खुशाल?

माणुसकीची ओल काळजातले हे बोल
ही, माणुसकीची ओल काळजातले हे बोल
हा नाद खुळा लावी लळा
कितीबी जावा दुर

कोल्हापूर, कोल्हापूर
कोल्हापूर, माझं कोल्हापूर
कोल्हापूर, कोल्हापूर
कोल्हापूर, माझं कोल्हापूर

ही देवीची ओटी
ही सासन काठी (उधं उधं)
हा मिरचीचा ठसका
हा रश्याचा भुरका

हा तांबडा रस्सा (डम#डमा#डम#डम)
हा पांढरा रस्सा (हे, झम#झमा#झम#झम)
हा गुळमाट चहा (गरमा गरम)
ही football ची kick (दम#दमा#दम#दम)

वस्तादांचा हा डाव
राजश्रींचा हा गाव
वस्तादांचा हा डाव
राजश्रींचा हा गाव
हा नाद खुळा लावी लळा
कितीबी जावा दुर

कोल्हापूर, कोल्हापूर
कोल्हापूर, माझं कोल्हापूर
कोल्हापूर, कोल्हापूर
कोल्हापूर, माझं कोल्हापूर

हिथं शिनेमा रुजला (जी पावणं)
हिथं पवाडा गाजला (ए, होय पावणं)
हिथं पैलवान जिंकला
हिथं नाटक रंगलं (द्या टाळी, हाय का)

इथ लावणी खुलली
तालावर तळपली
सहकार रुजला
हिथं मानसं घडली

माणुसकीची ओल काळजातले हे बोल
ही, माणुसकीची ओल काळजातले हे बोल
हा नाद खुळा लावी लळा
कितीबी जावा दुर

कोल्हापूर, कोल्हापूर
कोल्हापूर, माझं कोल्हापूर
(कोल्हापूर, कोल्हापूर)
(कोल्हापूर, माझं कोल्हापूर)

हे#हे#हे, कोल्हापूर, कोल्हापूर
कोल्हापूर, माझं कोल्हापूर
(कोल्हापूर, कोल्हापूर)
(कोल्हापूर, माझं कोल्हापूर)



Random Lyrics

HOT LYRICS

Loading...